MNS Raj Thackeray interview with Nikhil Wagle February 14, 2012
Video MNS Raj Thackeray interview with Nikhil Wagle February 14, 2012 Full interview Video
14th Feb -
मी लहानपणापासून बाळासाहेबांसोबत राहीलो, सोबत फिरलो, त्यांच्या सभा पाहिल्यात म्हणून त्यांचा प्रभाव माझ्यावर राहणे साहजिकच आहे. मी आजही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहे. बाळासाहेबांनी बोलावले तर मी भेटायलाही जाईन असा भावनिक गौफ्यस्फोट राज ठाकरे यांनी आयबीएन लोकमतच्या मुलाखतीत केला. तसेच मला बाळासाहेबांवर पुर्ण विश्वास आहे पण उध्दव ठाकरेंवर माझा विश्वास नाही ते बोलता एक सांगता ऐक. याबद्दल आज कोणत्याही शिवसैनिकाला विचारु शकता त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक पाऊल सुध्दा टाकणार नाही असंही राज यांनी ठणाकावून सांगितले.
राज ठाकरे यांनी जांबोरी मैदानावर सभा घेऊन मी बाळासाहेबांसाठी शंभर पावलं पुढे येईन असं भावनिक जाहीर केलं. बाळासाहेबांवर माझी पूर्ण निष्ठा आहे. पण उध्दव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास नाही मी त्यांच्यासाठी एक पाऊल सुध्दा पुढे येणार नाही. असं ठणकावून सांगितले.
Full Interview Watch the Raj Thakeray interview Nikhil Wagle
Reality views by sm -
Wednesday, February 15, 2012
Tags – Video MNS Raj Thackeray interview Nikhil Wagle February 14, 2012 Full interview Video
6 comments:
interesting
@dopdavid
thanks.
हे सगळ 'निवडणूक' बोलतेय हेच खर!
very interesting..
Tasty Appetite
Oh No ! Oh No ! How could he have said that. Anyway let me mind my own business.
aativas, thanks.
Jay,thanks.
Kirtivasan,thanks.